आमिरने दिला कुत्र्याला आवाज!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सिनेमा 'दिल धडकने दो'मधील फॅमिली कुत्रा 'प्लुटो'ला आमिर खाननं आवाज दिला आहे. मात्र याबद्दल सिनेमाचे निर्माते काहीही सांगण्यास तयार नाहीत.

रणवीर सिंहला याबाबत विचारणा केली असता त्यानं आमिरची मिमिक्री केली. रणवीरनं केलेल्या आमिरच्या मिमिक्रीमुळं बॉलिवूडमध्ये चर्चा होऊ लागली की, सिनेमातील कुत्रा प्लुटोला आमिरनं आवाज दिला आहे. 

झोया अख्तर दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसंच रणवीर सिंग या सिनेमात त्याची एक्स गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत दिसणार आहे. तसंच अनिल कपूर, फरहान अख्तरही सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
aamir khan to be the voice of dog in dil dhadakne do
News Source: 
Home Title: 

आमिरने दिला कुत्र्याला आवाज!

आमिरने दिला कुत्र्याला आवाज!
Yes
No