पंतप्रधान मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर, शिवसेना खासदार बहिष्कार टाकणार आहेत. महापालिका निवडणुकांसाठीची युती तुटल्यानंतर, शिवसेना भाजपमधले संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मोदींनं बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतलाय. तर तृणमूल काँग्रेसचे खासदारांनीही या बैठकीला उपस्थित न राहण्याचं ठरवलं आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
shivsena boycott on Pm modi's all party meeting
News Source: 
Home Title: 

पंतप्रधान मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार

पंतप्रधान मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes