भाजपने जारी केला अमेठीचा व्हिडिओ
www.24taas.com, झी मीडिया, अमेठी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गाँधी यांच्या बालेकिल्ला अमेठीत मंगळवारी भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा सभा घेतली.
या सभेत मोदींनी अमेठीची दशा झाली असल्याचं सांगितलं, आणि एक व्हिडीओही रिलीज केली.
या व्हिडीओच्या माध्यमातून भाजपने हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की, अमेठीच्या लोकांनी नेहरू-गांधी परिवारावर विश्वास दाखवला, मात्र त्या बदल्यात त्यांना फक्त गरीबी मिळाली आणि काही नाही.
अमेठी मतदार संघातून नेहमीच नेहरू-गांधी परिवारातले सदस्य संसदेत निवडून गेले आहेत, हा व्हिडीओ भाजपने बनवला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Amethi`s untold story
Home Title:
भाजपने जारी केला अमेठीचा व्हिडिओ

No
169711
No
Section: