OMG! महाकाय अजगराने नेमकं गिळलं तरी काय आहे ?, पाहा Shocking Video

Python Video: अनेक वेळा आपण असं काही पाहतो की, क्षणभर आपल्याला आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही.आज असाच एक व्हिडीओ (Video) आमच्याकडे आला तो पाहून आमचे डोळे उघडचे उघडे राहिले. आता तुम्ही म्हणाल की नेमकं असं काय पाहिलं आम्ही...हा व्हिडीओ पाहूनच कोणालाही धडकी भरते. (Shocking video)

महाकाय अशा अजगरांना (Python video) प्राण्यांची शिकार करतानाचे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर  (Python attack video) पाहिले आहेत. असाच काहीसा व्हिडीओ आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक विचित्र आकाराचा महाकाय अजगर दिसतो आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर कोणालाही काही कळतं नाही, की नेमकं झालं तरी काय...हा अजगर असा का दिसतो...या अजगरला पाहून एक मात्र लक्षात येतं आहे की, त्याने नक्कीच काही गिळलं आहे. (treading video Raigad shocking video Python Video 2022 nb)

या महाकाय अजगराने चक्क बकरीचं लहान पिल्लू गिळलं आहे. त्यामुळे त्या अजगराची हालचाल मंदावली होती. ग्रामस्थानी या अजगराला दूर जंगलात नेलं. तिथं त्याच्या पोटातून बकरीचं पिल्लू बाहेर काढलं, मात्र ते मृतावस्थेत होते. यानंतर ग्रामस्थानी अजगराला जंगलात सोडून दिलं. रायगडच्या (Raigad) श्रीवर्धन (Shrivardhan) तालुक्यातील बागमांडले (bagmandla village) इथं ही घटना समोर घडली आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
treading video Raigad shocking Python Video 2022 nb
News Source: 
Home Title: 

OMG! महाकाय अजगराने नेमकं गिळलं तरी काय आहे ?, पाहा Shocking Video

OMG! महाकाय अजगराने नेमकं गिळलं तरी काय आहे ?, पाहा Shocking Video
Caption: 
treading video Raigad shocking Python Video 2022 nb
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
OMG! महाकाय अजगराने नेमकं गिळलं तरी काय आहे ?, पाहा Shocking Video
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, September 12, 2022 - 15:30
Created By: 
Neha Bhoyar
Updated By: 
Neha Bhoyar
Published By: 
Neha Bhoyar
Request Count: 
1
Is Breaking News: 
No