जिल्ह्याचे पोलीस अधिक्षकांनी गायलं गाणं
लातूर : खाकी वर्दीतल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगी किती नानाविध गुण दडलेले असतात, याची झलक आता आम्ही तुम्हाला दाखवतो. हे आहेत लातूरचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड.. कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले राठोड यांच्यातल्या हरहुन्नरी कलाकार नुकताच सगळ्यांसमोर प्रकटला.
एसपी साहेबांनी गायलं गाणं...
चाकूर तालुक्यातील जानवळच्या जनार्दनराव राजेमाने आश्रमशाळेत सांस्कृतिक स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात त्यांनी चक्क हिंदी-मराठी गाणी गायली. आपल्या सुमधूर आवाजानं त्यांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. त्यांच्या गाण्यावर आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांनीही ताल धरला... त्यांच्या गाण्याची ही खास झलक...
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
latur superintendent of police singing a song - dr shivaji rathod
News Source:
Home Title:
जिल्ह्याचे पोलीस अधिक्षकांनी गायलं गाणं

No
No
Section:
Facebook Instant Article:
Yes