आंबेनळी घाटात कार कोसळली

रायगड : पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. बीएमडब्लू कार घाटात कोसळली होती. मात्र झाडांमध्ये अडकल्यानं मोठी दुर्घटना टळली. आंबेनळी घाट पुन्हा मृत्युची दरी ठरला असता. पण  पोलादपूरच्या लोकप्रतिनिधींनी वेळीच धाव घेत चालकाचे प्राण वाचवले. 

आंबेनळी घाट

नगराध्यक्ष निलेश सुतार, नगरपरिषदेचे सभापती प्रसन्न बुटाला, विनायक दीक्षित, शैलेश सुतार, विशाल महाडिक, सचिन सुपेकार, युवराज पवार यांची त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन प्रयत्न करुन चालकाला वरती काढण्यात यश मिळवलं. पुण्याचा रहिवासी असणारा चालक प्रशांत सस्ते याला वाडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Car collapsed in the Ambenali ghat
News Source: 
Home Title: 

आंबेनळी घाटातील कार घाटात 

आंबेनळी घाटात कार कोसळली
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
आंबेनळी घाटातील कार घाटात
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, October 20, 2018 - 17:06