भरधाव ट्रकने चार विद्यार्थिनींना उडविले
नागपूर : भिवापूर इथे भरधाव ट्रकने चार विद्यार्थिनींना धडक दिली. या अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. सुगंधा धनराज पिंपळकर असं मृत्यू पावलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. तर तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या.जखमींपैकी एकीची प्रकृती गंभीर आहे.
जखमींवर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्व जणी राष्ट्रीय विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नागपूर - गडचिरोली मार्ग सुमारे तीन तास रोखून धरत, काही वाहनांची तोडफोड केली. तसंच परिसरात बंद पाळला.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Bhivapur Truck Hit 4 School Student 01 Dead 03 Injured
News Source:
Home Title:
भरधाव ट्रकने चार विद्यार्थिनींना उडविले

Yes
No
Section:
Facebook Instant Article:
Yes
Mobile Title:
भरधाव ट्रकने चार विद्यार्थिनींना उडविले
Publish Later:
No
Publish At:
Saturday, September 15, 2018 - 21:23