एकतर्फी प्रेमातून जाळलेल्या युवतीचा मृत्यू
वाशिम : एकतर्फी प्रेमातून जाळलेल्या युवतीला जाळण्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. या युवतीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान या युवतीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी रवी भालेरावला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अश्विनी बलखंडे असे मृत युवतीचे नाव आहे. वाशिम जिल्ह्यातील सावळी गावातील घटना. १९ जूनला ही घटना घडली होती.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुलीच्या घरी जाऊन लग्न करण्याची मागणी आरोपी रवी भालेराव याने केली होती. पण अश्विनी बलखंडे हिने लग्नास नकार दिला. तिचा नकार ऐकताच रवीने तिला रॉकेल ओतून जाळले होते. आरोपी रवी भालेरावला केली पोलिसांच्या ताब्यात आहे.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Ashwini Balkhande Dead During Treatment In Hospital
News Source:
Home Title:
एकतर्फी प्रेमातून जाळलेल्या युवतीचा मृत्यू

No
No
Section:
Facebook Instant Article:
Yes
Mobile Title:
एकतर्फी प्रेमातून जाळलेल्या युवतीचा मृत्यू