न्यायमुर्ती लोया मृत्यूप्रकरणी एसआयटीची नेमणूक करा- राहुल गांधी

नवी दिल्ली :  न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी एसआयटीची नेमणूक करावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय.

राष्ट्रपतींची भेट 

 या संदर्भात राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. न्यामुर्ती लोया यांचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत झालाय. 

खासदारांची मागणी 

 त्यामुळे या प्रकरणी एसआयटी चौकशी व्हावी अशी संसदेतल्या अनेक खासदारांची मागणी असल्याचं राहुल यांनी यावेळी सांगितलं. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
SIT,justice loya death , Rahul Gandhi, न्यायमुर्ती लोया, मृत्यूप्रकरण, एसआयटी, राहुल गांधी
News Source: 
Home Title: 

न्यायमुर्ती लोया मृत्यूप्रकरणी एसआयटीची नेमणूक करा- राहुल गांधी

न्यायमुर्ती लोया मृत्यूप्रकरणी एसआयटीची नेमणूक करा- राहुल गांधी
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Pravin Dabholkar