सायनसचा त्रास असणाऱ्यांसाठी साधा सोपा उपाय

मुंबई : सायनसचा त्रास अनेकांना असतो, अनेक जण सायनसने बेजार असतात. मात्र या व्हिडीओत शून्य पैशांचा एक उपाय देण्यात आला आहे, आणि तो सहज कुठेही बसून करण्यासारखा आहे. तसेच शरीराला हानीकारक नसणारा हा उपाय आहे. 

कपाळ आणि नाकावरील ग्लॅन्ड ओपन होण्यास सुरूवात 

या उपायामुळे सायनसच्या चेहऱ्यावरील कपाळ आणि नाकावरील ग्लॅन्ड ओपन होण्यास सुरूवात होते. सायनसने बेजार असलेल्यांसाठी हा रामबाण उपाय आहे. सायनसचं ऑपरेशन करूनही अनेक वेळा काही उपयोग होत नाही, पण हा उपाय आजमावून पाहण्यास हरकत नाही, कारण खर्च १ रूपया देखील नाही.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
how to cure sinus permanently at home
News Source: 
Home Title: 

सायनसचा त्रास असणाऱ्यांसाठी साधा सोपा उपाय

सायनसचा त्रास असणाऱ्यांसाठी साधा सोपा उपाय
No
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Jaywant Patil
Mobile Title: 
सायनसचा त्रास असणाऱ्यांसाठी साधा सोपा उपाय