व्हिडिओ : 'द लायन किंग'चा टीझर जाग्या करतोय अनेक आठवणी
मुंबई : १९९४ साली आलेल्या 'द लायन किंग' या सिनेमाचा लाईव्ह-अॅक्शन रिमेक सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. 'डिस्ने'नं या नव्या सिनेमाचा टिझर प्रदर्शित केलाय. वॉल्ट डिस्ने पिक्चर्स निर्मित आणि जॉन फॅवरू दिग्दर्शित हा सिनेमा जुन्या अनेक आठवणींना उजाळा देताना दिसतोय.
जॉन फॅवरू यांनीच 'द जंगल बुक' या अॅनिमेटपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
१९९४ साली आलेल्या 'द लायन किंग' या सिनेमातील 'सर्कल ऑफ लाईफ'चं म्युझिक आजही अनेकांच्या लक्षात आहे.
'द जंगल बुक' रिमेक प्रेक्षकांना अनेकांसमोर जुन्या आठवणी पुन्हा नव्यानं उभ्या करणार यात शंकाच नाही.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
video teaser | the lion king | film
News Source:
Home Title:
व्हिडिओ : 'द लायन किंग'चा टीझर जाग्या करतोय अनेक आठवणी

Yes
No
Facebook Instant Article:
Yes
Mobile Title:
व्हिडिओ : 'द लायन किंग'चा टीझर जाग्या करतोय अनेक आठवणी
Publish Later:
No
Publish At:
Friday, November 23, 2018 - 08:48