Salman Khan ला पनवेल फार्महाऊसमध्ये साप चावला, पाहा तेथील Inside Photos आणि Videos

मुंबई : बॉलिवूड स्टार सलमान खानला साप चावल्याची बातमी येताच त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. काल रात्री तो पनवेल येथील त्यांच्या फार्महाऊसवर असताना त्याला साप चावला. सलमान खानसाठी हे फार्महाऊस किती खास आहे हे कोणापासून लपून राहिलेले नाही. त्याची वाढदिवसाची पार्टी असो किंवा लॉकडाऊनचा कठीण टप्पा, तो या ठिकाणी राहणे पसंत करतो.

भात पेरणीचा व्हिडिओ

यंदा त्याने भात पेरणी करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तो चिखलात काम करत होता. हे पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की हे फार्महाऊस सलमानसाठी किती खास आहे.

सलमान शेतीपासून घोडेस्वारीपर्यंत सर्व काही करतो

या फार्महाऊसमध्ये सलमान खान स्वतः शेतात जाऊन काम करतो. त्याने असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा शेअर केले आहेत. त्यांनी येथे अनेक घोडे पाळले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लॉकडाऊनमध्ये शूटिंग

गेल्या वर्षी, सलमान खानने कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये जवळच्या व्यक्तींसोबत या फार्महाऊसवर बराच वेळ घालवला होता. एवढेच नाही तर या ठिकाणी त्याने आपल्या दोन गाण्यांचे शूटिंगही पूर्ण केले होते.

सलमान धोक्याबाहेर

साप चावल्यानंतर सलमान खानला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. हा साप विषारी नसल्यामुळे फारसा त्रास झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
salman khan health update, salman khan bitten by a snake IN HIS panvel farmhouse SEE PHOTOS AND VIDEOS
News Source: 
Home Title: 

Salman Khan ला पनवेल फार्महाऊसमध्ये साप चावला, पाहा तेथील Inside Photos आणि Videos

Salman Khan ला पनवेल फार्महाऊसमध्ये साप चावला, पाहा तेथील Inside Photos आणि Videos
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
Salman ला पनवेल फार्महाऊसमध्ये साप चावला, पाहा तेथील Inside Photos आणि Videos
Publish Later: 
No
Publish At: 
Sunday, December 26, 2021 - 17:24
Request Count: 
1
Is Breaking News: 
No