'ते' छोटं कारण नाहीतर आज बच्चन कुटुंबाची सून असती हेमा मालिनी यांची लेक

Happy Birthday Hema Malini : आज बॉलिवूडमध्ये अनेक एकापेक्षा एक अभिनेत्री आहेत, पण चाहत्यांच्या मनात अभिनेत्री हेमा मालिनी (hema malini) यांचं जे स्थान आहे, ते कोणतीही नवीन अभिनेत्री घेवू शकत नाही. हेमा मालानी त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर हेमा फक्त सिनेमांसाठी चर्चेत राहिल्या नाहीत, तर त्यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. हेमा यांनी विवाहित अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केलं. 

त्यांना दोन मुली (hema malini daughter) आहेत. एका शोमध्ये हेमा यांनी मुलगी ईशाने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न करावं अशी इच्छा व्यक्त केली. बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी त्या काळातील अव्वल अभिनेत्री राहिल्या आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या अमिताभ बच्चनसोबत देखील सिनेमांमध्ये काम केलं आहे. दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर चांगलीच पसंत केली गेली. त्याचबरोबर या दोघांनी 'बागबान' चित्रपटातील आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. (hema malini wants to make abhishek bachchan her son in law)

वास्तविक जीवनात देखील, दोघेही खूप चांगले मित्र आहेत. हेमा मालिनी अमिताभ बच्चन (Abhishek bachchan) यांचा मुलगा अभिषेक बच्चनला त्यांचा जावई बनवायचं होतं, ही गोष्ट हेमा यांच्या अत्यंत कमी चाहत्यांना माहिती आहे. पण त्यांची मुलगी ईशा देओलने या नात्याला स्पष्ट नकार दिला होता.

हेमा मालिनी यांनी अभिषेक बच्चनमध्ये जावयामध्ये हवे असलेले सर्व गुण पाहिले. त्यांची मोठी मुलगी ईशा (Isha deol) हिने अभिषेकशी लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती. (abhishek bachchan hema malini)

ही गोष्ट आहे 2005 सालची आहे. जेव्हा अभिषेक बच्चन अविवाहित होता. त्याचबरोबर ईशा देओलही अविवाहित होती. हेमा मालिनी आपल्या मुलीसाठी परिपूर्ण पती शोधत होत्या. ईशा देओलने स्वतः करण जोहरच्या शोमध्ये याबद्दल सांगितलं होतं. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
hema malini wants to make abhishek bachchan her son in law and husband for Isha
News Source: 
Home Title: 

'ते' छोटं कारण नाहीतर आज बच्चन कुटुंबाची सून असती हेमा मालिनी यांची लेक
 

'ते' छोटं कारण नाहीतर आज बच्चन कुटुंबाची सून असती हेमा मालिनी यांची लेक
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
'ते' छोटं कारण नाहीतर आज बच्चन कुटुंबाची सून असती हेमा मालिनी यांची लेक
Publish Later: 
No
Publish At: 
Sunday, October 16, 2022 - 11:30
Request Count: 
1
Is Breaking News: 
No