चंबळ घाटातील तरूणीचा साऊथ सिनेमांमध्ये धुमाकूळ

मुंबई : साऊथ सिने इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री कमालीच्या लोकप्रिय आहेत. साऊथमधील हिरों इतकीच हिरोईन्सचीही लोकप्रिय बघायला मिळते. त्यातील अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्येही कामं केली आहेत.

साऊथ सिने इंडस्ट्रीतील अभिनेत्री त्यांच्या खास अदांमुळे आणि बोल्डनेससाठी ओळखल्या जातात. यातच पिया वाजपेयी या अभिनेत्रीचाही समावेश आहे. 

Photo:- Ashish Sompura makeup lucky ,hair  Meghna Vichare #stylebyme. #newshoot #piabajpai

A post shared by Pia Bajpai (@piabajpai) on

पिया सध्या साऊथ सिने इंडस्ट्रीत खूपच चर्चेत आली आहे. २०१७ मध्ये आलेल्या ‘मिर्झा ज्युलियट’ या सिनेमात ती दिसली होती. यात तिची भूमिका चांगली होती. पण सर्वांचे लक्ष त्यातील मुख्य अभिनेत्री हसीनाकडे होतं. पिया ही तिच्या बोल्डनेसमुळे जास्त ओळखली जाते. 

Photo:- Ashish Sompura makeup lucky ,hair Meghna Vichare #stylebyme. #newshoot #piabajpai

A post shared by Pia Bajpai (@piabajpai) on

पिया वाजपेयीने साऊथमध्ये २० पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे. त्यातील बहुतेक सिनेमे हिट होते. 

#piabajpai

A post shared by Pia Bajpai (@piabajpai) on

पियाने २०११ मध्ये डेब्यू केलं होतं. तिने सर्वात पहिले ‘खोसला का घोसला’ या हिंदी सिनेमाच्या तमिळ रिमेकमध्ये मुख्य भूमिका केली होती. 

#piabajpai

A post shared by Pia Bajpai (@piabajpai) on

पिया ने कम्प्युटर सायन्सचा डिप्लोमा केला आहे. त्यासोबत अभिनय करण्याआधी अनेक ठिकाणी नोकरीही केली आहे. 

#piabajpai

A post shared by Pia Bajpai (@piabajpai) on

पिया ही सुरूवातीला जाहीरातींच्या ऑडिशनसाठी मुंबईत येत होती. दरम्यान, तिची भेट दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबत झाली. त्यांनी तिला पहिली संधी दिली. त्यासोबत पियाने अमिताभ बच्चन आणि धोनी यांच्यासोबत अनेक जाहीरातींमध्येही काम केलं. 

#piabajpai

A post shared by Pia Bajpai (@piabajpai) on

पिया ही इन्स्टाग्रामवर चांगलीच अ‍ॅक्टीव्ह रहते. १ लाख २० हजार तिचे फॉलोअर्स आहेत. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
etawah-girl-pia-bajpai-popular-actress-of-south-india
News Source: 
Home Title: 

चंबळ घाटातील तरूणीचा साऊथ सिनेमांमध्ये धुमाकूळ

चंबळ घाटातील तरूणीचा साऊथ सिनेमांमध्ये धुमाकूळ
Caption: 
Image Credit Pia Bajpai Instagram
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes