तुम्ही पाहिलेत का? चिंकी-मिंकीचे हे Hot Photo? चाहत्यांना भूरळ
मुंबई : कॉमेडी शो द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show)मुळे संपूर्ण देशात फेमस झालेल्या जुळ्या बहिणी सुरभी आणि समृद्धी म्हणजेच चिंक - मिंकी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव असतात. दोन्ही बहिणींच्या हॉट अंदाजामुळे चाहते घायाळ होतात.
चिंकी-मिंकी आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करतात
या दोन्ही अगदी सारख्याच दिसतात. दोघांमधील फरक चाहत्यांना सहजासहजी लक्षात येत नाही.
दोन्ही बहिणी कोणत्याही सेलिब्रेटीपेक्षा कमी नाही. त्यांनी आपल्या सौंदर्याने आणि कलाकारीने चाहत्यांना भूरळ घातली आहे.
चिंकी-मिंकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर नेहमीच ऍक्टिव असतात. त्या नवनवीन स्टाईलीश फोटो शेअर करीत असतात.
या दोघांचे इतके चाहते झाले आहेत की, त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 53 लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.
चिंकी मिंकी त्यांचे बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाइलचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असतात.
तुम्ही पाहिलेत का? चिंकी-मिंकीचे हे Hot Photo? चाहत्यांना भूरळ
