VIDEO : फोनवर बंदी असून KL Rahul आणि Athiya Shetty च्या संगीत सोहळ्याचा व्हिडीओ VIRAL

Athiya Shetty and KL Rahul Sangeet Video : अभिनेत्री अथिया शेट्टी  (Athiya Shetty) आणि किक्रेट खेळाडू केएल राहुल (KL Rahul Wedding) आज (23 जानेवारी 2023) सात फेरे (Athiya Shetty and KL Rahul Wedding Date) घेणार आहेत. या जोडप्याचा विवाह सोहळा मुंबईजवळील खंडाळामधील बंगाल्यावर (Khandala Bungalow) होणार आहे. अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty Daughter) हे रविवारी माध्यमासमोर येऊन या सोहळ्याबद्दल माहिती दिली. नवीन जोडप लग्न झाल्यावर माध्यमाच्या समोर येईल असं, सुनील शेट्टी यांनी सांगितलं. त्यापूर्वी या सोहळ्यातील कुठल्याही क्षणाचे फोटो किंवा व्हिडीओ जगासमोर येऊ नये म्हणून फोन बंदी करण्यात आली आहे. तरीदेखील रविवारी संगीत समारंभाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Athiya Shetty and KL Rahul Sangeet Video) झाला आहे. 

धुमधडाक्यात संगीत सोहळा रंगला

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचा संगीत सोहळ्या मोठ्या धुमधडाक्यात झाला. या सोहळ्यासाठी रोहन श्रेष्ठ, क्रिकेटर वरुण आरोन, हृतिक भसीन आणि गिप्पी ग्रेवाल आले होते. (athiya shetty kl rahul wedding sangeet ceremony khandala video viral in mumbai marathi news)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @varindertchawla

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथियाची आई माना शेट्टी (Mana Shetty) आणि अभिनेत्रीचा भाऊ अहान शेट्टी (Ahan Shetty) यांनी खास परफॉर्म केलं. त्याशिवाय अभिनेत्रीची मैत्रीण आकांक्षा रंजन कपूरनेही नवरीसाठी खास सप्रराईज डान्स केला.  या सोहळ्यात खास आकर्षण होतं ते मिका सिंग (Mika Singh) याचं...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

आज विवाहबंधनात अडकणार!

रिपोर्ट्सनुसार, आज संध्याकाळी 4 वाजता अथिया आणि केएल राहुल हे सात फेरे घेणार आहेत. त्यानंतर साधारण संध्याकाळी 6.30 वाजता हे नवीन जोडप पापाराझींना(Paparazzi) भेटणार आहेत. या सोहळ्यासाठी 100 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @varindertchawla

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by TAHIR JASUS007 (@tahirjasus)

मुंबईत भव्य रिसेप्शन?

रिपोर्ट्सनुसार, या लग्नाला (Athiya-KL Rahul Wedding Guest List) विराट कोहली (Virat Kohli), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), हार्दिक पांड्या (Hardik Pandya), सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार हे जोडपे मुंबई आणि बंगळुरूमधील त्यांच्या मित्र आणि सहकाऱ्यांसाठी मुंबईत भव्य रिसेप्शन आयोजित करणार असल्याचं बोलं जातं आहे.  

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
athiya shetty kl rahul wedding sangeet ceremony khandala video viral in mumbai marathi news
News Source: 
Home Title: 

फोनवर बंदी असून KL Rahul आणि Athiya Shetty च्या संगीत सोहळ्याचा VIDEO VIRAL

VIDEO : फोनवर बंदी असून KL Rahul आणि Athiya Shetty च्या संगीत सोहळ्याचा व्हिडीओ VIRAL
Caption: 
athiya shetty kl rahul wedding sangeet ceremony khandala video viral in mumbai marathi news
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
फोनवर बंदी असून KL Rahul आणि Athiya Shetty च्या संगीत सोहळ्याचा VIDEO VIRAL
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, January 23, 2023 - 09:42
Created By: 
Neha Bhoyar
Updated By: 
Neha Bhoyar
Published By: 
Neha Bhoyar
Request Count: 
1
Is Breaking News: 
No