Pakistan Richest Women : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी दरवर्षी जाहीर केली जाते. फोर्ब्सच्या (Forbs) यादीत कोणाची किती संपत्ती आहे याची माहिती दिली जाते. या यादीत भारताचे मुकेश अंबानी, गौतम अदानी, शिव नाडर, अझीम प्रेमजी या उद्योगपतींचा समावेश आहे. हे सर्वा उद्योगपती अरबपतीआहे. पण तुम्हाला माहित आहे का पाकिस्तानातल्या (Pakistan) सर्वात श्रीमंत महिलेची संपत्ती किती आहे.