जगातील सर्वात अवघड विषय; डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे करिअर एकदम सेट

Top Hardest Subjects in 2023: सध्या करिअरचे अनेक ऑप्शन विद्यार्थांसाठी उपलब्ध आहेत. करिअरच्या दृष्टीने डिग्री पेक्षा जास्त महत्व कशालाच नाही. डिग्रीसाठी विषय निवडताना विद्यार्थ्यांना विचारपूर्वक निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. बऱ्याचदा विद्यार्थी विषय निवडतात. पण, या विषयांचा अभ्यास खूपच कठीण असतो. ऑक्सफर्ड रॉयल अकॅडमीने जगातील सर्वात कठीण विषयांची यादी जाहीर केली आहे. या विषयांमध्ये अभ्यास करुन डिग्री मिळवणाऱ्या  विद्यार्थ्यांचे करिअर एकदम सेट  असेत. 

 

Section: 
Image: 
जगातील सर्वात अवघड विषय;  डिग्री मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे करिअर एकदम सेट
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
The most difficult subject in the world The career of the students who get the degree is quite set Career Guidance
Add Story: 
Image: 
Title: 
आर्किटेक्चर
Caption: 
आर्किटेक्चर विषयाचा अभ्यास देखील अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक आहे. कल्पकतेसह प्रोजेक्टवर काम करताना लांबी, रुंदी तसेच इतर बाबींचे तांत्रिकदृष्ट्या मोजमाप देखील करावे लागते. त्यामुळे गणिताचे उत्तम ज्ञान देखील आवश्यक आहे.
Image: 
Title: 
एरोस्पेस इंजिनीयरींग
Caption: 
एरोस्पेस इंजिनीयरींग विषयात प्रवेश घेणारे विद्यार्थी विमानाची रचना, बांधकाम आणि चाचणीचा अभ्यास करतात. स्पेस अर्थता अतंराळ क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही डिग्री महत्वाची असते.
Image: 
Title: 
चार्टर्ड अकाउंटन्सी (CA)
Caption: 
CA अर्थात चार्टर्ड अकाउंटन्सी विषयाचा अभ्यास अत्यंत कठीण आहे. या फील्ड मध्ये काम करणारे चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट्सच्या असोसिएशनसह विश्वासार्ह संस्थांद्वारे मान्यताप्राप्त असतात.
Image: 
Title: 
रसायनशास्त्र
Caption: 
रसायनशास्त्र या विषयाचा अभ्यास देखील अत्यंत कठीण आहे. मात्र, यात पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरचे अनेक ऑप्शन खुले होतात.
Image: 
Title: 
कायदा (लॉ)
Caption: 
कायदा अर्थात लॉ विषयात डिग्री मिळवणे तसेच याच अभयास फार कठीण आणि किचटक आहे. कारण, प्रत्येत गोष्टीसाठी वेगवेगळे कायदे आहेत. यामुळे अनेक प्रकरणांचा अभ्यास करावा लागतो.
Image: 
Title: 
औषधशास्त्र
Caption: 
औषधशास्त्र विषय जगातील सर्वात कठीण पदवींपैकी एक आहे. याचा अभ्यासक्रम खूप स्पर्धात्मक आहेत. UCAS कडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये यूकेमध्ये 29,710 विद्यार्थ्यांनी औषधशास्त्र विषयाचा अभ्यास करण्यासाठी अर्ज केला होता.
Image: 
Title: 
नर्सिंग
Caption: 
नर्सिंग विषयात डिग्री मिळवणे कठीण देखील कठीण आहे. मेडिल विषयाचे अभ्यास करण्यासह रुग्णांची देखभाल कशी करावी याचा अभ्यास देखील विद्यार्थ्यांना करावा लागतो.
Image: 
Title: 
फिजिक्स
Caption: 
फिजिक्स हा विज्ञात शाखेतील एक विषय आहे. याचा अभ्यास करण्यासाठी अनेक सुत्र विद्यार्थ्यांना लक्षात ठेवावी लागतात. यामुळे याचा अभ्यास देखील अत्यंत कठीण आहे.
Image: 
Title: 
स्टॅटस्टिक्स
Caption: 
स्टॅटिस्टिक्स विषयात खांख्यीकी डेटा अभ्यास केला जातो. याचा अभ्यास फारच कठिण आहे. यामुळे फारच कमी विद्यार्थी यात डिग्री मिळवण्याचा विचार करतात.
Image: 
Title: 
सायकोलॉजी, (मानसशास्त्र)
Caption: 
मानसशास्त्र विषयात लोकांच्या अंर्तमनाचा अभ्यास केला जातो. मानसिकृष्ट्या खचलेल्या लोकांचे काऊन्सलींग केले जाते. यामुळे याचा अभ्यास देखील अत्यंत कठीण आहे.
Authored By: 
वनिता कांबळे