सात वर्षांचा असल्यापासून सावत्र मुलाला सांभाळलं, आता त्याच्याच मुलाची आई होत दिला बाळाला जन्म
woman gives birth to child of step son in Russia: 38 वर्षीय मरीन रुस एक सोशल मीडिया स्टार आहे. तिने आपल्याच सावत्र मुलाशी लग्न केलं असून आता दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे.
Section:
Image:

English Title (For URL purpose only - Max 200 characters):
A woman gives birth to child of step son in Russia
Add Story:
Image:

Title:
सावत्र मुलाशीच लग्न करुन झाली बाळाची आई
Caption:
38 वर्षीय मरीन रुस एक सोशल मीडिया स्टार आहे. तिने आपल्याच सावत्र मुलाशी लग्न केलं असून आता दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे.
Image:

Title:
वयात 15 वर्षांचं अंतर
Caption:
व्लादिमीर वोवो शैवरिन फक्त 7 वर्षांचा होता, जेव्हा त्याची सावत्र आई आणि सध्याची पत्नी 22 वर्षांची होती. मरीन त्याची पूर्ण काळजी घेत होती, आता व्लादिमीर 23 वर्षांचा आहे.
Image:

Title:
मरीनाने दत्तक मुलांनाही सोडलं
Caption:
मरीनाचं पहिलं लग्न व्लादिमीरचे 47 वर्षीय वडील शैवरिनसह झालं होतं. त्यांनी पाच मुलांना दत्तक घेतलं होतं. पण मरीनाने आता सर्वांनाच सोडून दिलं आहे.
Image:

Title:
इन्स्टाग्रामवर 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स
Caption:
मरीनाचे इन्स्टाग्रामवर 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती तिथे नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दत्तक मुलांसोबत आता आपलं काही बोलणं होत नसल्याचं ती सांगते.
Image:

Title:
मुलाला फसवल्याचा आईचा आरोप
Caption:
दरम्यान आपल्या मुलाला फसवल्याचा आरोप एलेक्सी यांनी केला आहे. त्याची कधी गर्लफ्रेंडही नव्हती असं त्या सांगतात.
Image:

Title:
सोशल मीडियामधील कमाईतून सर्व खर्च
Caption:
व्लादिमीर नोकरी करत नाही. घराचा सर्व खर्च सोशल मीडियामधून होणाऱ्या कमाईवर चालतो. मरीना आपल्या पहिल्या लग्नात आनंदी नव्हत्या असं त्याचं म्हणणं आहे.
Image:

Title:
भविष्यात घटस्फोट झाल्यास पैसा आणि सपंत्ती स्वत:कडेच
Caption:
सोशल मीडियावर दोघांनाही अनेकांच्या टीकेला सामोरं जावं लागतं. मात्र मरीना आपण नव्या आय़ुष्यात सुखी असल्याचं सांगते. दरम्यान आपण व्लादिमीरसह कॉन्ट्रॅक्ट केला असून, भविष्यात घटस्फोट झाल्यास पैसा आणि सपंत्ती त्यांच्याकडेच राहिल असं नमूद आहे.