झटपट वजन कमी करण्यासाठी आहारात 'या' फळाचा समावेश करा
झटपट वजन कमी करण्यासाठी आहारात 'या' फळाचा समावेश करा | Pineapple is beneficial for weight loss
Section:
Image:

English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Pineapple is beneficial for weight loss
Add Story:
Image:

Caption:
अननसात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट देखील साफ होण्यास मदत होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)
Image:

Caption:
तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे हे त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.
Image:

Caption:
वजन कमी करण्यासाठी अननस हे खूप फायदेशीर आहे. संशोधनानुसार महिलांनी याचे नियमित सेवन केल्यास अनेक फायदे मिळतात.
Image:

Caption:
यामध्ये अनेक घटक असल्यामुळे ह्रदयविकारांपासून बचाव होतो तसेच हाडे मजबूत होतात.
Image:

Caption:
अननस हे फायबर, मॅग्नेशियम, बीटा कॅरोटीन, थायामिन या पोषक तत्वांनी युक्त आहे.
Image:

Caption:
तुम्हाला देखील वजन कमी करायचे असेल तर अननसाचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा.
Image:

Title:
झटपट वजन कमी करण्यासाठी आहारात 'या' फळाचा समावेश करा