रात्री चांगली झोप हवी असेल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा

रात्री चांगली झोप हवी असेल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा | Keep these things in mind to get a good night's sleep

Section: 
Image: 
रात्री चांगली झोप हवी असेल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Keep these things in mind to get a good night's sleep
Add Story: 
Image: 
Caption: 
रात्री झोप लागल्यावर डोळ्यांवर कोणताही प्रकाश पडणार नाही याची काळजी घ्या.
Image: 
Caption: 
तसेच झोपण्यापूर्वी अर्धा तास मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही बघू नका.
Image: 
Caption: 
रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिणे हा झोपेचा सोपा उपाय आहे.
Image: 
Caption: 
त्याचबरोबर दररोज किमान तुम्ही अर्धा तास व्यायाम किंवा योगासन करा.
Image: 
Caption: 
रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या तळपाय आणि डोक्याला खोबरेल तेलाने मालिश करा.
Image: 
Caption: 
सर्वात प्रथम रात्री हलकं जेवण करा. जेवण आणि झोपण्यात 3 तासांचे अंतर ठेवा
Image: 
Caption: 
रात्री झोप न झाल्यास पुढचा पूर्ण दिवस आपल्याला आळस जाणवतो. जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा
Image: 
Title: 
रात्री चांगली झोप हवी असेल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Authored By: 
Soneshwar Patil