हिवाळ्यात फक्त 10 मिनिटे उन्हात उभं राहा, फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
हिवाळ्यात फक्त 10 मिनिटे उन्हात उभं राहा, फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
Section:
Image:

English Title (For URL purpose only - Max 200 characters):
health benefits of taking sunlight in winters
Add Story:
Image:

Caption:
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)
Image:

Caption:
हिवाळ्यात उन्हात उभं राहिल्याने मन रिलॅक्स होते. ज्यामुळं शरीरात हॅपी हार्मोन सेरोटेनिनची लेव्हल वाढते
Image:

Caption:
रोगप्रतिकार शक्ती वाढते यामुळं अनेक आजारांवर मात करता येते
Image:

Caption:
तुम्ही उन्हात उभं राहिल्याने शरीरात मेलाटोनिन हार्मोन निर्माण होते त्यामुळं शांत झोप लागते.
Image:

Caption:
हिवाळ्यात त्वचा ड्राय होते. अशावेळी उन्हात बसल्याने त्वचा उजळते
Image:

Caption:
उन्हात उभं राहिल्याने किंवा उन शेकल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. जे हाडं मजबूत करण्याबरोबरत कॅल्शियम आणि फॉस्फोरसची कमतरता भरुन काढते
Image:

Caption:
हिवाळ्यात उन्हात उभं राहिल्याने शरीराला उब तर मिळतेच पण शरीरालाही अनेक फायदे मिळतात.
Image:

Title:
हिवाळ्यात फक्त 10 मिनिटे उन्हात उभं राहा, फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!