26/11
2611

मुंबईला धोका! मोठा घातपात करु म्हणत Mumbai Police ना धमकीचा फोन
Mumbai News : मुंबईमध्ये सर्व गोष्टी सुरळीत सुरु असतानाच एक खळबळजनक बातमी समोर आली. ज्यामुळं पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्या.
Nov 22, 2023, 11:23 AM IST
धुळ्याचे शहीद जवान मिलिंद खैरनार यांची अजून एक शौर्यगाथा...
/marathi/maharashtra/dhule-milind-khairnar-shourygatha/387635 जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मिलिंद खैरनारांनी मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातही मोठं शौर्य गाजवल्याचं समोर आलंय. Oct 11, 2017, 07:38 PM IST

पंतप्रधान मोदी आणि चिमुरड्या मोशेच्या भेटीची उत्सुकता
/marathi/world/on-israel-visit-pm-modi-to-meet-2611-mumbai-attacks-survivor-saved-by-indian-nanny/371468 इस्रायलमध्ये अनेकांची मोदींना भेटण्याची इच्छा आहे... पण या सगळ्यात खास ठरणार आहे ती मोदी आणि चिमुरड्या मोशेची भेट... Jul 5, 2017, 04:57 PM IST

मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या माजी सुरक्षा सल्लागारांचा मोठा खुलासा
/marathi/news/video/details-on-the-attack-of-2611/355132 //www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews Mar 6, 2017, 06:08 PM IST

26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना विसरलेत मुंबईकर
/marathi/news/video/how-many-people-remember-the-attack-of-2611/339657 //www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews Nov 26, 2016, 02:52 PM IST

देविका रोटावन : 26/11 हल्ल्याच्या कटू आठवणी
/marathi/news/video/mumbai-i-cannot-forget-the-day-of-26-11/339656 //www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews Nov 26, 2016, 02:51 PM IST

26/11च्या हल्ल्यावेळी जखमी झालेली देविका झाली 16 वर्षांची
/marathi/news/video/mumbai-2611-cst-attack-sufferd-giel-devika-helps-for-nation/339607 //www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews Nov 26, 2016, 12:09 AM IST

26/11च्या शहीदांना मुंबईकर विसरले!
/marathi/news/video/mumbai-people-forget-2611-attack-shahid/339606 //www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews Nov 26, 2016, 12:08 AM IST

मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशान्यावर
/marathi/news/mumbai/mumbai-again-on-target-of-terrorist/333692 देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा दहशवाद्यांच्या निशान्यावर असल्याचं समोर आलं आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना भारतातील प्रमुख शहरांवर हल्ले करु शकते. पण मुंबई ही त्यांच्या मुख्य निशान्यावर आहे. २६/११ हल्ल्यामागे असणाऱ्या या दहशतवादी संघटनेकडून मुंबईवर पुन्हा हल्ला करण्याची तयारी सुरु आहे. गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिल्यानंतर मुंबईतील सर्व मुख्य वास्तू आणि ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. Oct 18, 2016, 05:17 PM IST

26/11 च्या हल्ल्यातून आपण काय धडा घेतला?
/marathi/news/video/nashik-what-have-we-learnt-from-the-attack-of-26-11/331729 26/11 च्या हल्ल्यातून आपण काय धडा घेतला? Oct 5, 2016, 08:39 PM IST

साम्य... उरी हल्ला आणि मुंबईतल्या २६/११ च्या हल्ल्यातलं!
/marathi/news/india/similarities-between-uri-terror-attack-2611-mumbai-terror-attack/329753 उरी दहशतवादी हल्ल्यामागे मसूद अजहरसह भारतातल्या अनेक हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा हात असल्याचं समोर येतंय. हाफिज सईद आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने उरी हल्ल्याचा कट रचल्याचं आता बोललं जातंय. Sep 21, 2016, 03:10 PM IST

26/11 हल्ला प्रकरणी लखवीला झटका
/marathi/news/international/pakistan-court-to-charge-lakhavi-for-2611-attack/314560 लष्कर-ए-तोयबाचा नेता आणि कुख्यात दहशतवादी झकी-ऊर-रेहमान लख्वीवर पाकिस्तानच्या कोर्टात खटला चालणार आहे. May 20, 2016, 11:14 PM IST

भारतावरचा हल्ला 'त्या' घटनेचा बदला घेण्यासाठीच : हेडली
/marathi/news/mumbai/hated-india-since-1971-as-it-bombed-my-school-david-headley/307361 पाकिस्तानी-अमेरिकी अतिरेकी आणि मुंबईतील २६/११ हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. १९७१ साली त्याच्या शाळेवर भारतीय लष्कराने केलेल्या कथित बॉम्ब हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तो लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संस्थेत दाखल झाल्याचे त्याने सांगितले. Mar 25, 2016, 10:59 AM IST

'बाळासाहेब 'हिट लिस्ट'वर होते याचा अभिमान'
/marathi/news/mumbai/bal-thackeray-on-hit-list-sanjay-raut-statement/307312 शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बाळासाहेब हिट लिस्टवर होते, यावर अनोखी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, 'लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनेच्या 'हिट लिस्ट‘वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, हे ऐकून आम्हाला अभिमान वाटतो.' Mar 24, 2016, 08:46 PM IST

बायकोबद्दल प्रश्न विचारू नका : डेव्हिड हेडली
/marathi/news/mumbai/dont-ask-question-about-wife-david-headly/307158 डेव्हिड हेडलीला पहिल्याच दिवशी पत्नी शाजिया गिलानी हिच्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. पण, त्या प्रश्नाला हेडलीने स्पष्ट शब्दात नकार दिला. आपल्याला बायकोबद्दल प्रश्न विचारू नयेत असे हेडलीने सांगितलं. Mar 23, 2016, 09:20 PM IST

२६/११ हल्ल्याच्या वेळी सिद्धीविनायक मंदिर मुख्य टार्गेट होतं - डेव्हिड हेडली
/marathi/news/video/mumbai-david-headley-testimony-siddhivinayak-temple-as-main-target/300774 //www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews Feb 9, 2016, 11:54 AM IST

२६/११ हल्ल्यात पाकिस्तानचा हात; डेव्हिड हेडलीची कबुली
/marathi/news/video/mumbai-david-headley-confession-on-2611-mumbai-terror-attack/300643 //www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews Feb 8, 2016, 01:55 PM IST

पाहा दुर्मिळ Video : कसाबने कसा केला २६/११चा अतिरेकी हल्ला
/marathi/news/mumbai/rare-cctv-video-of-ajmal-kasab-and-other-terrorists-of-2611-mumbai-attacks/291494 पाकिस्तानचा अजमल कसाब याने मुंबईवर २६/११/२००८ ला अतिरेकी हल्ला केला. यामध्ये १६० लोकांचे निष्पाप बळी गेलेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दहशतवाद्यांनी नंगानाच केला. त्यानंतर त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला. याचा एक दुर्मिळ व्हिडिओ. Nov 27, 2015, 05:00 PM IST

२६/११ मुंबई हल्ला : LIVE रिपोर्टिंगचा एक थरारक अनुभव
/marathi/news/bloggers-park/2611-mumbai-attack-first-night-jaywant-patil-blog/291390 २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला, पहिल्यांदा हल्ल्याची बातमी आली तेव्हापासून ते अजमल कसाब याला अटक करे पर्यंतचा थरारक अनुभव, मुंबई हल्ला Nov 26, 2015, 04:15 PM IST

'बुलेट प्रुफ' व्यवस्था मंत्र्यांसाठी तात्काळ... पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर!
/marathi/news/mumbai/bullet-proof-system-for-ministers-only-not-for-police/291389 मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात दहशतवाद विरोधी हल्ल्याचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा सदोष बुलेटप्रुफ जॅकेटमुळे मृत्यु झाला होता. त्यावेळी झालेल्या टीकेनंतर पोलीस दलासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरवली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारतर्फे देण्यात आले होते. मात्र हल्ल्याला सात वर्षे उलटून गेल्यानंतरही सरकारला अजून जाग आल्याचे दिसत नाही. Nov 26, 2015, 04:12 PM IST

'बॉम्ब स्कॉड' पथकाची का उडते त्रेधातिरपीट; माहितीच्या अधिकारात झालं उघड...
/marathi/news/mumbai/many-position-vacant-in-bomb-disposal-team/291370 मुंबईत एखाद्या ठिकाणी बेवारस वस्तू आढळली तर, आपण लगेच बॉम्ब शोधक पथकाला सांगतो. कारण २६/११ च्या हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या दहशतवादी कारावायांना आळा घालता यावा, याकरता बॉम्बशोधक पथकाला अधिक सक्षम केल्याचा दावा राज्य सरकारनं केला होता. पण माहितीच्या अधिकारात जी बाब पुढे आली आहे, त्यामुळे राज्य सरकारचा खोटारडेपणा समोर आलाय. Nov 26, 2015, 01:38 PM IST