पुलगाव
पुलगाव

पूलगावच्या दुर्घटनेत अमोल येसनकर यांना वीरमरण
पूलगाव दुर्घटनेत अमोल येसनकर हा तरुण जवान शहीद झालाय. जीवाची पर्वा न करता त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं... मुलगा गमावल्याचं दु:ख असलं तरी देशासाठी बलिदान दिल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीय.

पूलगावच्या दुर्घटनेत अमोल येसनकर यांना वीरमरण
पूलगावच्या दुर्घटनेत अमोल येसनकर यांना वीरमरण

पुलगावच्या दारुगोळ्याच्या आगीत १६ जणांचा बळी
पुलगावच्या दारुगोळ्याच्या आगीत १६ जणांचा बळी

केंद्रीय दारुगोळा भांडार स्फोटात २० जणांचा बळी, अहवाल मागविला
वर्ध्याजवळच्या पुलगावमधल्या केंद्रीय दारुगोळा भांडारात लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत २० जणांचा बळी गेलाय. लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग वर्ध्याला रवाना झाले आहे. शिवाय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरही वर्ध्याच्या दिशेनं रवाना झालेत.

पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडार आगीत १७ जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला (सीएडी कॅम्प) सोमवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये दोन अधिकाऱ्यांसह १७ जणांचा मृत्यू झालाय.

केंद्रीय दारुगोळा भांडाराला भीषण आग
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडाराला भीषण आग लागलीये.