Panchang Today : आज गणेश चतुर्थीसोबत शश, गजकेसरी, अमला, पराक्रम राजयोग ! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang 19 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) म्हणजे कलंक चतुर्थी किंवा पाथर चतुर्थी (Vinayaka chavithi 2023) आहे. सोबत आज चतुर्थीला अंगारक योग (Angarak Yog) जुळून आला आहे. तर शश (Shash Rajyog), गजकेसरी (Gajkesari Rajyog), अमला (Amla Rajyog) आणि पराक्रम राजयोग (Parakram yoga) आणि पंचांगानुसार वैधृति योग आहे. स्वाती नक्षत्र असून चंद्र तूळ राशीत आहे. (tuesday Panchang) 

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे श्री गणेशाचा जन्म वार आहे. अशा या दिवसाचे मंगळवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 19 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and tuesday Panchang and Shash Gajkesari Amla Parakram Rajyog and Ganesh Chaturthi 2023) 

आजचं पंचांग खास मराठीत! (19 September 2023 panchang marathi)

आजचा वार - मंगळवार

तिथी - चतुर्थी - 13:45:29 पर्यंत

नक्षत्र - स्वाति - 13:48:58 पर्यंत

करण - विष्टि - 13:45:29 पर्यंत, भाव - 26:06:06 पर्यंत

पक्ष - शुक्ल

योग - वैधृति - 27:57:13 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:26:39 वाजता

सूर्यास्त - 18:37:54

चंद्र रास - तुळ

चंद्रोदय - 09:48:00

चंद्रास्त - 21:17:00

ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:11:15
महिना अमंत - श्रावण 
महिना पूर्णिमंत - भाद्रपद

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 08:52:54 पासुन 09:41:39 पर्यंत

कुलिक – 13:45:24 पासुन 14:34:09 पर्यंत

कंटक – 07:15:24 पासुन 08:04:09 पर्यंत

राहु काळ – 15:35:05 पासुन 17:06:29 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 08:52:54 पासुन 09:41:39 पर्यंत

यमघण्ट – 10:30:24 पासुन 11:19:09 पर्यंत

यमगण्ड – 09:29:27 पासुन 11:00:52 पर्यंत

गुलिक काळ – 12:32:16 पासुन 14:03:40 पर्यंत

हेसुद्धा वाचा - Ganesh Chaturthi 2023 : चतुर्महायोगात श्रीगणेश चतुर्थी! बाप्पाच्या मंगळवारी दुर्लभ दुग्धशर्करा योग, प्राणप्रतिष्ठापनेसाठी फक्त 2 शुभ मुहूर्त

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:07:54 पासुन 12:56:39 पर्यंत

दिशा शूळ

उत्तर

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
today panchang 19 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and tuesday Panchang and Shash Gajkesari Amla Parakram Rajyog and Ganesh Chaturthi 2023
News Source: 
Home Title: 

Panchang Today : आज गणेश चतुर्थीसोबत शश, गजकेसरी, अमला, पराक्रम राजयोग ! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?   

Panchang Today : आज गणेश चतुर्थीसोबत शश, गजकेसरी, अमला, पराक्रम राजयोग ! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Caption: 
today panchang 19 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and tuesday Panchang and Shash Gajkesari Amla Parakram Rajyog and Ganesh Chaturthi 2023
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
नेहा चौधरी
Mobile Title: 
आज गणेश चतुर्थीसोबत शश, गजकेसरी, अमला, पराक्रम राजयोग ! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Publish Later: 
Yes
Publish At: 
Tuesday, September 19, 2023 - 05:00
Created By: 
Neha Bhoyar
Updated By: 
Neha Bhoyar
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
328