तुम्हालाही व्हायचं आहे फेमस? हा सोपा पर्याय ठरेल फायदेशीर

मुंबई : पैसा आणि नाव या दोन्ही अशा गोष्टी आहेत, ज्या प्रत्येकाला मिळवायच्या असतात. प्रत्येकाला लोकप्रिय होण्याची इच्छा असते. यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात. पण नशिब सर्वांची साथ देत नाही. पण असे काही उपाय ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहेत, जे तुम्हाला काही दिवसात प्रसिद्ध व्यक्ती बनवतील. यामुळे तुम्हाला समाजात वेगळी ओळख आणि स्थान मिळेल.

प्रसिद्धी मिळविण्याचे मार्ग
- प्रसिद्धी मिळवण्यासाठी घरात सकारात्मकता असणे आवश्यक आहे, यासाठी विचार सकारात्मक ठेवा. ज्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. मेहनती शिवाय कष्टाचं फळ मिळत नाही. त्यासाठी जिद्द आणि चिकाटी असणं महत्त्वाचं आहे. 

- ज्योतिषशास्त्रात सूर्याला यश आणि सन्मानाचा कारक मानले जाते. त्यामुळे सूर्याला पाणी अर्पण करावे, पिवळे वस्त्र परिधान करावे, लाल चंदन लावावे. यामुळे सूर्य तुमच्या कुंडलीत बलवान होऊन तुम्हाला यश मिळवून देईल.

- घरात राधा-कृष्णाची मूर्ती किंवा चित्र ठेवा. त्यांची पूजा करा. त्यामुळे मन उत्साहित राहिल. 

(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Do you want to be famous too? This simple option would be beneficial
News Source: 
Home Title: 

तुम्हालाही व्हायचं आहे फेमस? हा सोपा पर्याय ठरेल फायदेशीर

तुम्हालाही व्हायचं आहे फेमस? हा सोपा पर्याय ठरेल फायदेशीर
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
तुम्हालाही व्हायचं आहे फेमस? हा सोपा पर्याय ठरेल फायदेशीर
Publish Later: 
No
Publish At: 
Tuesday, January 25, 2022 - 11:58
Request Count: 
1
Is Breaking News: 
No