सलग 58 तास Kiss करण्याचा विश्वविक्रम! थायलंडमधील जोडप्याची गिनीज बुकमध्ये नोंद
Longest Kiss : सर्वात जास्त काळ सलग चुंबन घेण्याच्या जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत नवा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. तब्बल 58 तासांहून जास्त वेळ सलग चुंबन घेऊन थायलंडमधील एका जोडप्यानं हा नवा विश्वविक्रम स्वताच्या नावावर नोंदवला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे. इक्काची आणि लॅक्सन तिरानरत अशी त्यांची नावं आहेत. या स्पर्धेनंतर जोपड्यांना अनेक समस्या उद्धभवतात. यामुळे ही स्पर्धा बंद करण्यात येत असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.
Domain:
Marathi
Home Title:
सलग 58 तास Kiss करण्याचा विश्वविक्रम! थायलंडमधील जोडप्याची गिनीज बुकमध्ये नोंद
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Thai couple Ekkachai and Laksana Tiranarat kissed for 58 hours, 35 minutes and 58 seconds
Home Image:

Publish Later:
No
Publish At:
Saturday, July 8, 2023 - 23:41
Mobile Title:
सलग 58 तास Kiss करण्याचा विश्वविक्रम! थायलंडमधील जोडप्याची गिनीज बुकमध्ये नोंद
Facebook Instant Gallery Article:
No
Created By:
Vanita Kamble
Updated By:
Vanita Kamble
Published By:
Vanita Kamble
Request Count:
1