जिओच्या फ्री इंटरनेटचा फेसबूकला जबरदस्त फायदा

मुंबई : रिलायन्स जिओनं दिलेल्या फ्री इंटरनेटचा फेसबूकला जबरदस्त फायदा झाला आहे. डिसेंबरच्या तिमाहीत फेसबूकचा वापर वाढल्याची माहिती समोर आली आहे, आणि ही वाढ भारतातून झाल्याची प्रतिक्रिया फेसबूककडून देण्यात आली आहे. भारतातून झालेली ही वाढ विक्रमी असल्याचंही फेसबूकनं सांगितलं आहे.

यंदाच्या तिमाहीत आशियातून मन्थली यूजर्सनी 44 दशलक्षचा टप्पा ओलांडला आहे. फेसबूकचे भारतामध्ये 19 कोटी 50 लाख यूजर्स आहेत. भारतानंतर अमेरिकेचे 19 कोटी 10 लाख यूजर्स आहेत. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
facebook use increased after jio offer
News Source: 
Home Title: 

जिओच्या फ्री इंटरनेटचा फेसबूकला जबरदस्त फायदा 

जिओच्या फ्री इंटरनेटचा फेसबूकला जबरदस्त फायदा
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes