'शिवसेना मध्यावधी निवडणुकांना तयार'
मुंबई : शिवसेना मध्यावधी निवडणुकांना तयार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि गायीच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केलं.
राज्यातील शेतक-यांचे प्रश्न गंभीर होत आहेत, ते सोडवले नाहीत, तर शेतक-यांना हातात शस्त्र घ्यावे लागेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्याचबरोबर गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवण्याची गरज असल्याचं सांगत, पाकला धडा शिकवण्याची गरज असल्याचंही उद्धव म्हणाले.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
shivsena is ready for mid term poll
News Source:
Home Title:
'शिवसेना मध्यावधी निवडणुकांना तयार'

Yes
No
Section:
Facebook Instant Article:
Yes