प्रवीण तोगडियांचा घणाघाती आरोप

मुंबई : विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्णजयंती महोत्सव वर्ष शुभारंभ कार्यक्रम सायनच्या षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्रवीण तोगडियांनी काश्मीरमधील हिंदूचे रक्षण करण्यात भारतीय लष्कराला अपयश आल्याचा आरोप केलाय. 

तसेच बाबरी मस्जिद हा हिंदूसाठी पराक्रमाची कामगिरी असल्याचं विधान केलंय. तसेच राम मंदिर बनवण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी केलाय. भारतातील प्रत्येक गावापर्यंत विश्व हिंदू परिषद नेणार आणि अस्पृश्यता दूर करण्याची घोषणा यावेळी त्यांनी केलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
pravin togdiya and allegations
News Source: 
Home Title: 

प्रवीण तोगडियांचा घणाघाती आरोप

प्रवीण तोगडियांचा घणाघाती आरोप
Yes
No