मुंबई रेल्वे पोलीस हाय अलर्टवर
मुंबई : गुप्तचर विभागाने रेल्वे पोलिसांना हाय अलर्ट जारी केला आहे. मानखुर्द आणि कुर्ला रेल्वे स्टेशनदरम्यान संशयितांकडून काही घातपात होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. अशी माहिती न्यूज २४ या हिंदी वृत्तवापहिनीने दिली आहे.
१५ आणि १७ फेब्रुवारी दरम्यान रेल्वेला हानी पोहोचवण्यासाठी काही मोठ्या घातपात करणाऱ्या कारवाया होऊ शकतात.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Mumbai Railway police on High alert
News Source:
Home Title:
मुंबई रेल्वे पोलीस हाय अलर्टवर

Yes
No
Section:
Facebook Instant Article:
Yes