उडत्या विमानात पायलटसोबत केला होता सेक्स; एअर होस्टेसचा बिनदिक्कत खुलासा

नवी दिल्ली : विमानाच्या 'फर्स्ट क्लास'मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांबद्दल आणि विमानात चालणाऱ्या कारनाम्यांबद्दल एका माजी एअर होस्टेसनं केलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे जगभर खळबळ उडालीय. 

मॅन्डी असं या माजी एअर होस्टेसचं  नाव आहे. मॅन्डीनं नुकतंच 'केबिन फीव्हर' या नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलंय. यात तिनं आपला एअर होस्टेस असतानाचा अनुभवही कथन केलाय. यात तिनं विमान उडत असताना कॉकपीटमध्ये आपण ड्युटी दरम्यान पायलटसोबत सेक्स केल्याचंही म्हटलंय. 

मॅन्डी 'वर्जिन एटलांटिक'मध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. फर्स्ट क्लासमध्ये बसणाऱ्या सभ्य समजल्या जाणाऱ्या लोकांच्या चाळ्यांबद्दल तिनं आपल्या पुस्तकात बेधडकपणे लिहिलंय. ती लिहिते, लेट नाईट फ्लाइटमध्ये लाईट बंद होताच फर्स्ट क्लास कम्पार्टमेंटमध्ये शॅम्पेनच्या बाटल्या उघडत. अंधाराचा फायदा घेत काही जण हस्तमैथून करत तर काही जोडपे आपल्या जागेवरच सेक्स सुरू करत. 

मॅन्डीच्या मते 'फर्स्ट क्लास' आता सभ्य लोकांचा राहिलेला नाही. यामधून जे लोक प्रवास करतात ते सर्वच 'त्या' लायकीचे असतातच असं नाही. हे लोक नेहमीच एअर होस्टेसना एका 'एन्टरटेन्मेंट'च्या दृष्टीने पाहतात. अनेक पैशावाले तर एअरहोस्टेसना अनेक प्रलोभन दाखवून लुभावण्याचाही प्रयत्न करतात. एकदा आपण एका व्यक्तीला ड्रिंक सर्व्ह करत असताना दुसऱ्या एका पॅसेंजरनं आपल्या स्कर्टमध्ये हात घातल्याचंही मॅन्डीनं म्हटलंय.

आपण अनेकदा या रंगीन पार्ट्यांमध्ये धुंद झाल्याचंही मॅन्डीनं बिनदिक्कतपणे म्हटलंय. पण, काही काळानंतर मात्र या सर्व वातावरणाला कंटाळूनच तिनं हे प्रकाराला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. सध्या ४१ वर्षीय मॅन्डी सेसेक्समध्ये आपल्या नवऱ्यासोबत आणि मुलांसोबत राहते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
I had sex in the cockpit A flight attendant’s confessions
News Source: 
Home Title: 

उडत्या विमानात पायलटसोबत केला होता सेक्स; एअर होस्टेसचा बिनदिक्कत खुलासा

उडत्या विमानात पायलटसोबत केला होता सेक्स; एअर होस्टेसचा बिनदिक्कत खुलासा
Yes
No
Section: