मुंबईत धावत्या लोकलमध्ये पार पडलं लग्न

मुंबई : लोकल ही काही मुंबईकरांचा अविभाज्य भाग झाला आहे. दररोज त्यांच्या रोजच्या प्रवासाला लोकलची साथ असतेच, आयुष्यातील जास्तच जास्त वेळ हा लोकलमध्येच जातो. 

मग एका मुंबईकर तरूण-तरूणींनीही लोकलमध्येच लग्न लावण्याचं ठरवलं, धावत्या लोकलमध्ये मंगलाष्टकं पार पडली, आणि वधू वरांनी एकमेकांना माळ टाकली. हा व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
marriage in Mumbai ruing train
News Source: 
Home Title: 

मुंबईत धावत्या लोकलमध्ये पार पडलं लग्न

मुंबईत धावत्या लोकलमध्ये पार पडलं लग्न
No
No
Facebook Instant Article: 
Yes