शरद पवार Profile, News and Videos | लोकसभा निवडणूक 2019

शरद पवार

शरद पवार

शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

१९९९ साली वाजपेयींचं सरकार १३ महिन्यात कोसळलं तेव्हा शरद पवार हे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर सत्तास्थापनेचं निमंत्रण त्यांना मिळायला हवं होतं. पण तसं झालं नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सोनिया गांधीच्या हातात गेली आणि परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. निवडणूक जवळ आली किंवा पवारांच्या उपस्थितीत कोणता कार्यक्रम असला तर शरद पवार हे पंतप्रधान झाले पाहिजे अशी वक्तव्य केले जातात. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी बारामती येथे झाला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले आणि श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना वयाच्या २९व्या वर्षी राज्यमंत्रीपद मिळालं. १९८४ ची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले.

२००४ मध्ये शरद पवार देशाचे कृषिमंत्री झाले. १ जुलै २०१० ला शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात शरद पवारांवर अनेक आरोप देखील झालेत. २०१४ मध्ये शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत. २००९ मध्ये ते माढा मतदारासंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या देखील बारामतीमधून खासदार आहेत. शरद पवारांची तिसरी पिढी आता राजकारणात येत आहे.

आणखी बातम्या

/marathi/maharashtra/maharashtra-assembly-elections-sharad-pawar-on-narendra-modi-zee-24-taas-exclusive/862348 'पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रात सभा कमी केल्यामुळे आम्ही अस्वस्थ...', टू द पॉईंटमध्ये शरद पवारांनी मोदींना डिवचलं 'पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रात सभा कमी केल्यामुळे आम्ही अस्वस्थ...', टू द पॉईंटमध्ये शरद पवारांनी मोदींना डिवचलं Nov 18, 2024, 22:35 PM IST Sharad Pawar On Narendra Modi : विधानसभा निवडणुकीत एकीकडे शरद पवार यांनी  महायुती तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करताना पाहायला मिळाले. तर दुसरीकडे मात्र,मोदी यांनी राज्यात अनेक ठिकाणी 'पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्रात सभा कमी केल्यामुळे आम्ही अस्वस्थ...', टू द पॉईंटमध्ये शरद पवारांनी मोदींना डिवचलं
/marathi/video/accusation-between-sharad-pawar-and-ajit-pawar/862347  Accusation between Sharad Pawar and Ajit Pawar शरद पवार आणि अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप Nov 18, 2024, 22:35 PM IST Accusation between Sharad Pawar and Ajit Pawar  Accusation between Sharad Pawar and Ajit Pawar
/marathi/maharashtra/maharashtra-assembly-elections-2024-sharad-pawar-asked-ajit-pawar-why-he-went-with-bjp-maharashtra-politics/862327 ...मग भाजप सोबत का गेला? शरद पवार यांनी अजित पवारांना असा सवाल का केला?  ...मग भाजप सोबत का गेला? शरद पवार यांनी अजित पवारांना असा सवाल का केला? Nov 18, 2024, 21:08 PM IST Sharad Pawar Vs Ajit Pawar : मी पवार साहेबांना सोडलं नाही असं अजित पवार म्हणाले.  मग भाजप सोबत का गेला? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे.     ...मग भाजप सोबत का गेला? शरद पवार यांनी अजित पवारांना असा सवाल का केला?
/marathi/video/special-report-sharad-pawar-on-vote-jihad/862324 Special Report Sharad Pawar On Vote Jihad व्होट जिहादला शरद पवारांचं उत्तर Nov 18, 2024, 20:55 PM IST Special Report Sharad Pawar On Vote Jihad Special Report Sharad Pawar On Vote Jihad
/marathi/maharashtra/maharashtra-assembly-sharad-pawar-vs-dhananjay-munde-on-gaddar-word/862318 गद्दार शब्दावरून पुन्हा मुंडे विरुद्ध पवार; ही लढाई कुठपर्यंत जाणार? गद्दार शब्दावरून पुन्हा मुंडे विरुद्ध पवार; ही लढाई कुठपर्यंत जाणार? Nov 18, 2024, 20:32 PM IST Sharad Pawar Vs Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी दिलेलं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय, धनंजय मुंडेंनी वेळ, ठिकाणी ठरवावं माझी चर्चेला बसायची तयारी असल्याचं सुळेंनी म्हटलंय. गद्दार शब्दावरून पुन्हा मुंडे विरुद्ध पवार; ही लढाई कुठपर्यंत जाणार?
/marathi/video/vidhansabha-election-sharad-pawar-on-fadnavis-vote-jihad-and-batenge-toh-katenge/862205 Vidhansabha election Sharad Pawar On Fadnavis Vote Jihad And Batenge Toh Katenge Sharad Pawar | घातक विचार... 'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांची स्पष्ट प्रतिक्रिया Nov 18, 2024, 15:15 PM IST Vidhansabha election Sharad Pawar On Fadnavis Vote Jihad And Batenge Toh Katenge Vidhansabha election Sharad Pawar On Fadnavis Vote Jihad And Batenge Toh Katenge
/marathi/maharashtra/maharashtra-assembly-election-sharad-pawar-on-who-will-be-the-next-cm-of-state-in-2024-zee-24-taas-exclusive/862163 पुढचा CM कोण? प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पवारांनी सांगून टाकलं! म्हणाले, 'कोणाचे...' पुढचा CM कोण? प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पवारांनी सांगून टाकलं! म्हणाले, 'कोणाचे...' Nov 18, 2024, 12:37 PM IST Sharad Pawar On Who Will Be The Next CM Of Maharashtra: महाविकास आघाडी आणि महायुतीमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल यासंदर्भात कोणतेही नाव थेट जाहीर करण्यात आलेलं नसतानाच शरद पवारांनी आगदी पुढचा CM कोण? प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पवारांनी सांगून टाकलं! म्हणाले, 'कोणाचे...'
/marathi/maharashtra/maharashtra-assembly-election-sharad-pawar-react-on-who-will-win-in-baramati-ajit-pawar-or-yugendra-zee-24-taas-exclusive/862157 'बारामतीकरांच्या शहाणपणावर...'; निकालाबद्दल शरद पवारांचं 5 शब्दांत सूचक विधान; वाढलं अजित पवारांचं टेन्शन? 'बारामतीकरांच्या शहाणपणावर...'; निकालाबद्दल शरद पवारांचं 5 शब्दांत सूचक विधान; वाढलं अजित पवारांचं टेन्शन? Nov 18, 2024, 11:56 AM IST Maharashtra Assembly Election Baramati Constituency 2024 Result: बारामतीमध्ये लोकसभेप्रमाणे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. याचसंदर्भात शरद पवारांनी अगदी सूचक शब्दांमध्ये विधान केलं 'बारामतीकरांच्या शहाणपणावर...'; निकालाबद्दल शरद पवारांचं 5 शब्दांत सूचक विधान; वाढलं अजित पवारांचं टेन्शन?
/marathi/maharashtra/maharashtra-assembly-election-sharad-pawar-react-on-ajit-pawar-ncp-saying-we-have-not-left-sharad-pawar-zee-24-taas-exclusive/862148 'ज्यांच्याविरोधात...', ‘साहेबांना सोडलं नाही’वरुन शरद पवारांचा अजित पवारांच्या NCP ला सवाल 'ज्यांच्याविरोधात...', ‘साहेबांना सोडलं नाही’वरुन शरद पवारांचा अजित पवारांच्या NCP ला सवाल Nov 18, 2024, 11:16 AM IST Maharashtra Assembly Election Sharad Pawar: अजित पवारांनी रविवारीच बारामतीमधील एका जाहीर सभेत बोलताना आपण साहेबांना सोडलेलं नाही असं म्हटलं होतं. शरद पवारांना याचसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता 'ज्यांच्याविरोधात...', ‘साहेबांना सोडलं नाही’वरुन शरद पवारांचा अजित पवारांच्या NCP ला सवाल
/marathi/maharashtra/maharashtra-assembly-election-ncp-sharad-pawar-appeal-voters-for-the-defeat-of-opposing-candidate/862044 'साधंसुधं पाडू नका, असं पाडा की...', शरद पवारांचा कार्यकर्त्यांसमोर एल्गार; 'सर्वांचा नाद करायचा पण...' 'साधंसुधं पाडू नका, असं पाडा की...', शरद पवारांचा कार्यकर्त्यांसमोर एल्गार; 'सर्वांचा नाद करायचा पण...' Nov 17, 2024, 19:58 PM IST सोलापुरातील टेंभुर्णीच्या प्रचार सभेत बोलताना, शरद पवारांनी विरोधकांना इशारा दिला आहे. सख्खे भाऊ असू द्या की कोणी असू द्या, यांना साधंसुधं पाडायचं नाही जोरात पाडायचं असं पवार म्हणाले आहेत.    'साधंसुधं पाडू नका, असं पाडा की...', शरद पवारांचा कार्यकर्त्यांसमोर एल्गार; 'सर्वांचा नाद करायचा पण...'
/marathi/maharashtra/maharashtra-assembly-election-ajit-pawar-angry-on-voters-for-not-backing-him-up-during-voting/861919 मी सालाने ठेवलेला गडी आहे का? अजित पवारांचा गावकऱ्यांना प्रश्न; नेमकं घडलं तरी काय? मी सालाने ठेवलेला गडी आहे का? अजित पवारांचा गावकऱ्यांना प्रश्न; नेमकं घडलं तरी काय? Nov 17, 2024, 14:02 PM IST Maharashtra Assembly Election Ajit Pawar Angry: अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि बेधडक विधानांसाठी ओळखले जातात. आज त्यांनी दोन गावांना भेट दिली. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना आपल्या मनातील खदखद मी सालाने ठेवलेला गडी आहे का? अजित पवारांचा गावकऱ्यांना प्रश्न; नेमकं घडलं तरी काय?
/marathi/maharashtra/maharashtra-assembly-election-ajit-pawar-says-i-have-not-left-sharad-pawar/861902 'मी साहेबांना सोडलेलं नाही, सगळ्याच...'; शरद पवारांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानाने खळबळ 'मी साहेबांना सोडलेलं नाही, सगळ्याच...'; शरद पवारांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानाने खळबळ Nov 17, 2024, 13:30 PM IST Maharashtra Assembly Election Ajit Pawar: अजित पवार आज प्रचाराच्या शेवटच्या रविवारी काही गावांच्या दौऱ्याबरोबरच काही जाहीर सभा घेत प्रचार दौऱ्यावर आहेत. यापैकीच एका गावामध्ये बोलताना त्यांनी शरद 'मी साहेबांना सोडलेलं नाही, सगळ्याच...'; शरद पवारांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानाने खळबळ
/marathi/video/sharad-pawar-should-name-the-chief-ministerial-post-in-his-mind-uddhav-thackeray/861836 Sharad Pawar should name the chief ministerial post in his mind - Uddhav Thackeray शरद पवार यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाचं नाव सांगावं - उद्धव ठाकरे Nov 16, 2024, 20:25 PM IST Sharad Pawar should name the chief ministerial post in his mind - Uddhav Thackeray Sharad Pawar should name the chief ministerial post in his mind - Uddhav Thackeray
/marathi/mumbai/maharashtra-assembly-uddhav-thackeray-appeal-to-sharad-pawar-on-chief-minister-post/861737 'शरद पवारांच्या मनात कुणी CM पदाचा उमेदवार असेल तर...' ठाकरेंनी आव्हाडांचे नाव घेत स्पष्टच सांगितलं... 'शरद पवारांच्या मनात कुणी CM पदाचा उमेदवार असेल तर...' ठाकरेंनी आव्हाडांचे नाव घेत स्पष्टच सांगितलं... Nov 16, 2024, 15:44 PM IST Uddhav Thackeray to Sharad Pawar: मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत अलबेल नसल्याचे वृत्त समोर आले होते.यावरदेखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. 'शरद पवारांच्या मनात कुणी CM पदाचा उमेदवार असेल तर...' ठाकरेंनी आव्हाडांचे नाव घेत स्पष्टच सांगितलं...
/marathi/video/vidhansabha-election-sharad-pawar-and-cm-eknath-shinde-bags-checked-by-election-commission/861725 Vidhansabha Election Sharad Pawar And CM Eknath Shinde Bags Checked By Election commission Vidhansabha Election | रायगडमध्ये शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी; काय सापडलं? Nov 16, 2024, 14:55 PM IST Vidhansabha Election Sharad Pawar And CM Eknath Shinde Bags Checked By Election commission Vidhansabha Election Sharad Pawar And CM Eknath Shinde Bags Checked By Election commission
/marathi/video/sunil-tatkare-supports-devendra-fadnavis-remarks-of-sharad-pawar-uddhav-thackeray-cm/861693 Sunil Tatkare Supports Devendra Fadnavis Remarks Of Sharad Pawar Uddhav Thackeray CM राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती; फडणवीसांच्या दाव्याला तटकरेंचा दुजोरा Nov 16, 2024, 13:35 PM IST Sunil Tatkare Supports Devendra Fadnavis Remarks Of Sharad Pawar Uddhav Thackeray CM Sunil Tatkare Supports Devendra Fadnavis Remarks Of Sharad Pawar Uddhav Thackeray CM
/marathi/maharashtra/maharashtra-vidhan-sabha-nivadnuk-ajit-pawar-on-pratibha-pawars-participation-in-yogendra-pawars-campaign/861647 'मी काय खताडा पिताडा आहे का? काकींना विचारणार', प्रतिभा पवारांना अजित पवारांचा सवाल 'मी काय खताडा पिताडा आहे का? काकींना विचारणार', प्रतिभा पवारांना अजित पवारांचा सवाल Nov 16, 2024, 11:22 AM IST Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk : युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी रिंगणात आलेल्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या भूमिकेवर अजित पवारांनी जाहीर प्रतिक्रिया दिली...    'मी काय खताडा पिताडा आहे का? काकींना विचारणार', प्रतिभा पवारांना अजित पवारांचा सवाल
/marathi/maharashtra/devendra-fadnavis-has-alleged-that-sharad-pawar-has-a-plan-to-make-supriya-sule-the-chief-minister/861589 ताईंना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा प्लॅन? ताईंना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा प्लॅन? Nov 15, 2024, 20:40 PM IST महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनाच पाच वर्ष मुख्यमंत्री कसं ठेवणार असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय. ताईंना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा प्लॅन?
/marathi/maharashtra/sponsored-article-how-sharad-pawar-missteps-stalled-maharashtra-growth/861579 शरद पवारांनी केलेल्या चुका ज्याची महाराष्ट्राला मोजावी लागली किंमत शरद पवारांनी केलेल्या चुका ज्याची महाराष्ट्राला मोजावी लागली किंमत Nov 15, 2024, 18:52 PM IST शरद पवारांनी आपल्या कार्यकाळात त्यांनी घेतलेल्या काही महत्त्वाचे निर्णय आणि धोरणांचा राज्याला दीर्घकाळासाठी गंभीर परिणाम भोगावा लागला आहे. कृषी ते पायाभूत सुविधांपर्यंत अनेक क्षेत्रांवर त्यांचा शरद पवारांनी केलेल्या चुका ज्याची महाराष्ट्राला मोजावी लागली किंमत
/marathi/video/sharad-pawar-has-a-doctorate-to-break-the-party-deputy-chief-minister-devendra-fadnavis/861562 Sharad Pawar has a doctorate to break the party - Deputy Chief Minister Devendra Fadnavis पक्ष फोडण्याची डॉक्टरेट शरद पवारांकडे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Nov 15, 2024, 17:15 PM IST Sharad Pawar has a doctorate to break the party - Deputy Chief Minister Devendra Fadnavis Sharad Pawar has a doctorate to break the party - Deputy Chief Minister Devendra Fadnavis

Pages